Just another WordPress site

मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस’वे वर भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात भीषण अपघात झाला आहे.या अपघातामध्ये ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ४ जण जखमी झाले आहेत.सर्व जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे…

केईएममध्ये मिरगीच्या ६४६ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया-अधिष्ठाता डॉ.संगीता रावत यांची माहिती

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मिरगी येणे म्हणजेच फिट येण्याचा त्रास अनेकांना असतो.मिरगी येण्याचे प्रमाण हे कमी अधिक असले तरी ती अचानक येत असल्याने नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते या पार्श्वभूमीवर मुंबईतील केईएम रुग्णालयात…

श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे धुण्यासाठी आफताबला लागले दहा तास !!

वसईतील २६ वर्षीय श्रध्दा वालकरच्या खूनाने देश हादरला आहे.प्रियकर आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धाचा खून करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते त्यानंतर सलग १८ दिवस आफताब श्रद्धाचे तुकडे जंगलात फेकत होता.सहा महिन्यानंतर हे…

महाराष्ट्रातही “लव्ह जिहाद”विरोधी कायदा आणावा-रवी राणांची मागणी

दिलीप गणोरकर अमरावती विभाग प्रमुख  श्रद्धा वालकर हत्याकांडनंतर देशात खळबळ उडाली आहे तिचा प्रियकर आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते तसेच हे तुकडे एक एक करत…

शेगावमधील राहुल गांधी यांची सभा उधळण्याचा मनसेचा इशारा?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी केलेल्या विधानामुळे वाद पेटला आहे.सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली असा…

“आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल?”-शिवानी वडेट्टीवार यांचे सूचक वक्तव्य

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल असे सूचक वक्तव्य केले आहे तसेच कायद्याने ३० टक्के आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही…

“जयंत पाटील राज्यातील बिनडोक नेते”!गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर सडकून टीका!!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला फटकारले होते.आव्हाड यांच्यावर गुन्हा…

‘श्रीमान राहुल गांधी तुम्ही कधी इतिहासाचा अभ्यास केला आहे का?’राम कदम यांचा खोचक प्रश्न

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात केलेल्या विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यानच्या भाषणामध्ये राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती.त्यांना…

टॅक्सी आणि ट्रकच्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी

गोंदिया-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गोंदिया ते कोहमारा मार्गावर बुधवारी रात्री टॅक्सी आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला.या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघांचा रुग्णालयात नेत असताना उपचारापूर्वीच मृत्यू झाला हा अपघात खूपच भीषण…

“आज बाळासाहेब असते तर ढोंग्याना शिवतीर्थावरच सोलून काढले असते”- सामनातुन विरोधकांवर…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून विशेष अग्रलेख लिहिण्यात आला आहे.बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्वच अचाट आणि अफाट…