Just another WordPress site

विधानसभा अध्यक्षांच्या नावाने आव्हाडांचा राजीनामा-जयंत पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई-पपोलीस नायक(वृत्तसेवा):-  ठाण्याच्या पोलिसांनी कोणत्या गाईडलाईन्स तपासून जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला?हे त्यांनी सांगावे.राजकारण होत राहील पण पोलिसांनी अशा पद्धतीने वागावे हे अमान्य आहे.पोलीस जर अशा पद्धतीने वागत…

“बाईचा बालिशपणा व त्याला सत्ताधाऱ्यांची साथ”हि आव्हाडांना अटकेस जबाबदार-ऋता आव्हाड यांची…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- कुठल्याही गुन्ह्याच्या काही गाईडलाइन्स असतात.कोणत्या दृष्टीने तो विनयभंग वाटतो?मग एवढीच जर काळजी होती तर गर्दीत यायचे नव्हते. एक तर मुख्यमंत्र्यांच्या कालच्या कार्यक्रमाला भाजपचे कुणीही उपस्थित नव्हते.त्या…

महिलेच्या मुख्यमंत्री भेटीनंतर वेगाने चक्र फिरली-जितेंद्र आव्हाडांचा आरोप

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.या सगळ्यामुळे व्यथित झालेल्या आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचाच राजीनामा…

जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देणार? त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे असे ट्विट करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळ उडवून दिली आहे.पोलिसांनी माझ्यावर केलेल्या अत्याचारा विरोधात मी लढणार असेही त्यांनी…

किर्तीकर राजीनामा देत नाहीत तो पर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही-संजय निरुपम यांचा इशारा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- खासदार गजानन किर्तीकर यांनी काही दिवसांपूर्वी बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात प्रवेश केला यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला.त्यांच्या या प्रवेशावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी त्यांच्यावर…

उकळत्या वरणात पडून पाच वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):- औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे यामध्ये उकळत्या वरणात पडून ५ वर्षीय बालकाचा तडफडून मृत्यू झाला आहे. कुटुंबातील सदस्यांनी सदर लहानग्या मुलाकडे लक्ष न दिल्याने हि घटना घडली आहे.हा चिमुकला…

श्री व्यास धनवर्षा सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध जाहीर

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेची सन २०२२ ते सन २०२७ या कालावधीसाठीची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली.रविवार दि. १३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत डॉ.सतिश सुपडू यावलकर यांची अध्यक्षपदी तर हेमंत…

यावलचे माजी नगरसेवक गुलाम रसुल (जग्गा शेठ)यांचे निधन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील बाबुजीपुरा परिसरात राहणारे सामाजीक कार्यकर्ते व केळीचे प्रसिद्ध व्यापारी तसेच नगर परिषदचे माजी नगरसेवक तथा नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान संचालक गुलाम रसुल अब्दुल नबी उर्फ (जग्गा शेठ ) यांचे वयाच्या…

भाजपवर टीका करणाऱ्या व्यक्तींना शिंदे गटात प्रवेश देताच कामा नये-भाजपची आक्रमक भूमिका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे मांडणाऱ्या नेत्या दीपाली सय्यद यांनी अलीकडे यू-टर्न घेत शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर केला होता त्यानुसार दीपाली सय्यद या ठाण्यातील कार्यक्रमात…

जात पडताळणीचे अर्ज दाखल करण्याची सुविधा महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून द्या.

नाशिक पोलीस नायक(वृत्तसेवा):- शैक्षणिक कारणासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होतो यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची शक्यता बळावते.विद्यार्थ्यांची तारांबळ टाळण्यासाठी महाविद्यालयांमध्येच जात पडताळणीची…