Just another WordPress site

शिवरायांची जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात आणण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरु ?

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत याबाबतची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर…

भविष्यात संजय राऊतांना आणखी खोट्या केसेसमध्ये गोवण्याचा प्रयत्न होऊ शकेल ?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळा प्रकरणात सुटका झाल्यानंतर काल त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली…

संजय राऊत यांची जामीनवर सुटका झाल्यामुळे यावल येथे आनंदोत्सव साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  येथील शिवसेनाच्या वतीने शिवसेना (ठाकरे गट ) मुलुक मैदान तोफ प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची जामिनावर मुक्तता केल्यामुळे शहरभरामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.संजय राऊत यांना भाजप सरकारच्या इशाऱ्यावर…

यावल तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील मुदत संपत असलेल्या आठ ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचासह सदस्य पदाच्या पंचवार्षिक सार्वत्रीक निवडणुक डिसेंबर २२ मध्ये होत असून त्यासाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात…

दापोली कोर्टाने साई रिसॉर्ट घोटाळ्यासंदर्भात समन्स बजावल्याने अनिल परब यांच्या अडचणीत वाढ

रत्नागिरी-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा जामीन कोर्टाने मंजूर केल्याने शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उत्साह आहे पण दुसरीकडे शिवसेनेचा एक खंदा शिलेदार अडचणीत येण्याची शक्यता आहे.दापोली कोर्टाने साई रिसॉर्ट…

‘खोके मुद्यावरून मानहानीची नोटीस दिल्यास सत्य जनतेच्या समोर येईल’एकनाथराव खडसेंची…

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदार आणि अपक्षांनी केलेल्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायाला मिळाली. या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन…

संजय राऊतांच्या सुटकेमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा आधार व बळ मिळेल?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेना खासदार आणि पक्षाचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जमीन मंजूर झाला. काल ७ वाजता ऑर्थर रोड जेलमधून राऊत यांची सुटका कऱण्यात आली.संजय राऊत तुरुंगातून बाहेर…

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची धाकटी कन्या श्रीजया राजकारणात सक्रीय होणार?

नांदेड-पोलीस नायक(वृत्तसेवा):- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल एका पाखराच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनेचा संदर्भ देत त्यांच्या राजकीय वारसदाराची जणू घोषणाच केली आहे.त्यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे धाकटी कन्या श्रीजया त्यांचा…

‘आपली सुटका झाल्याचा आनंद आहे’-जेलमधून सुटका झाल्यानंतर राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेना खासदार संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे यांनतर काल ७ वाजता ऑर्थर रोड जेलमधून राऊत यांची सुटका कऱण्यात आली.राऊत यांच्या स्वागताला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.'आपली…

संजय गांधी योजना प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देण्यात यावी-राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने संजय गांधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विविध अनुदानाच्या लाभासाठी शेकडो लाभार्थ्यांचे प्रस्ताव हे मागील अनेक दिवसांपासुन प्रलंबीत असुन या संदर्भात प्रशासनाने…