Just another WordPress site

ज्यांनी दबाव टाकला ते आता उघडे पडले-शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची टीका

औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेना नेते संजय राऊत यांना १०० दिवसांनंतर जामीन मंजूर झाला आहे यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया दिली तसेच मी न्यायपालिकेला धन्यवाद देईल हा…

राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.राज्यातील ७७५१ गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पार पडणार…

जिल्‍हा रुग्णालयात जिन्यात अडवून विवाहितेचा विनयभंग

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- जिल्‍हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक नऊ समोरील जिन्‍यात महिलेला अडवून एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिल्यावरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद…

शहराच्या विकासासाठी आपण कोणताही निधी कमी पडू देणार नाही-आमदार सुरेश भोळे

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- शहरातील रस्त्याची समस्या अतिशय गंभीर आहे त्यासाठी शासनाने ४२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे सदरील निधी मिळविण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे त्यातील काही निधी प्राप्तही होत आहे त्यासोबत आपण रस्त्याच्या…

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे.राऊतांच्या आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली त्यावेळी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा…

न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड देशाचे ५० वे सरन्यायाधीश

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड यांनी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे.डी.वाय चंद्रचूड हे पुढील दोन वर्ष सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पाहणार आहेत.१० नोव्हेंबर २०२४ रोजी ते या…

किनगाव येथून आज्ञात चोरट्यांनी मामाची मोटरसायकल भाच्याच्या घरून लांबविली

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील किनगाव येथून आज्ञात चोरट्यांनी मामाची मोटरसायकल भाच्याच्या घरून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत  पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाची नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली…

..या मंत्र्यांना हाकला नाहीतर महानाट्याची चौथी घंटा वाजायला लागेल !उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरत वाद ओढावून घेतला.या वादात आता शिवसेना…

दिल्लीसह उत्तर भारतात मध्यरात्रीच्या सुमारास जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  भारताची राजधानी असलेल्या दिल्लीसह उत्तर भारतात मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले या धक्क्यांनी दिल्ली पुन्हा हादरली तर भूकंपाचे केंद्रस्थान असलेल्या नेपाळमध्ये भूकंपामुळे ६ जणांचा…

‘खोके सरकार’म्हटल्यास अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात येणार ! विजय शिवतारे यांची पत्रकार…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- ‘खोके सरकार’ म्हणणाऱ्यांविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने आता आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरवले आहे.खोके सरकार म्हणणाऱ्यांना थेट मानहानीची नोटीस पाठवली जाणार आहे.‘पन्नास…