Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
संजय राऊत यांच्या जामीनावर आज सुनावणी ; काय निर्णय दिला जाणार?
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सध्या अटकेत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे दरम्यान आज न्यायालयाकडून नेमका काय निर्णय दिला जाणार याकडे सर्वांचे…
पालकमंत्री व विद्यमान अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्यासह २२ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी दि.७ रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील,विद्यमान अध्यक्षा मंदाकिनी खडसे,माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांच्यासह २२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले…
यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मुख्यालयी राहात नसल्याने शासकिय कामे’राम भरोसे’
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे नेमणुक असलेल्या कार्यालयाच्या ठिकाणी राहात नसल्याने तालुक्यातील सुरू असलेली सर्व शासकीय निधीतील कामांवर कुणाचे ही नियंत्रण नसल्याने कामे ही सर्व राम भरोसे सुरू…
सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकून महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा जतन करुया-सुप्रिया सुळे यांचे आवाहन
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी गलिच्छ भाषा वापरल्याबद्दल खुद्द राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.सुप्रिया सुळेंनी एकामागून एक…
राज्यातील अधीक्षक व पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर
नाशिक-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्यात १०४ अधीक्षक आणि पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.शर्मिला घार्गे तथा शर्मिष्ठा वालावलकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक म्हणून सूत्रे स्वीकारतील.महाडचे उपविभागीय…
जळगाव येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा शिवसेना ठाकरे गटात मुंबईत प्रवेश
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जळगाव ग्रामीणचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते रमेश माणिक पाटील यांच्यासह इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी सोमवारी दि.७ रोजी मुंबईत मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.
राष्ट्रवादी विधानसभा…
मुंबईवर दहशतवादी हल्ला घडविण्याचा ‘डर्टी मनी’प्लान उघड!एनआयएचा सर्वात मोठा खुलासा
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
दाऊद इब्राहिम आणि त्याचा निकटवर्तीय छोटा शकीलबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या तपाससंस्थेने मोठा खुलासा केला आहे. दाऊद टोळीने मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी रोख रक्कम पाठवली होती ही रक्कम…
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल परब यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
रत्नागिरी-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले नेते अनिल परब हे अडचणीत आले आहेत.दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट…
यावल येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रीयाताई सुळे यांच्या बद्दल राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरल्या बद्दल त्यांच्या निषेर्धात यावल तालुका राष्ट्रवादी…
चंद्रग्रहण महाराष्ट्रात मुंबई पुणेसह कुठे किती वाजता दिसेल ?
नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
आज मंगळवार ८ नोव्हेंबर २०२२ ला दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण आशिया,ऑस्ट्रेलिया,उत्तर-दक्षिण अमेरिका येथील काही भागातून दिसेल. पूर्वेत्तर भारताचे टोक असलेल्या अरुणाचल प्रदेशात चंद्र उगविताना खग्रास स्थिती…