Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
बच्चू कडू व रवी राणा यांच्यातील वाद म्हणजे हिश्श्याचा वाद-नाना पटोले यांचा खोचक टोला
अकोला-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
बच्चू कडू व रवी राणा यांचा वाद म्हणजे हिश्श्याचा वाद आहे असा खोचक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.नाना पटोले हे अकोला जिल्ह्यातील वाडेगाव इथे असताना माध्यमांशी बोलत होते.या दोघांचे…
प्रमोद महाजन हे रात्री दहा-साडेदहाला झोपत होते व तरीही त्यांनी पक्ष वाढविला-पुनम महाजन
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन हे रात्री दहा-साडेदहाला झोपत होते व तरीही त्यांनी पक्ष वाढविला त्यासाठी मध्यरात्री दोन व चार वाजेपर्यंत बैठका घेण्याची त्यांना गरज नव्हती असा टोला खासदार पुनम महाजन यांनी भाजपच्या…
अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्र्यांकडून पैशांची मागणी-राजू शेट्टींचा शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर…
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलीस कर्मचारी व सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मोठ्याप्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने केला जात असे यामध्ये तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र…
धावत्या एसटी बसने घेतला पेट चालकाच्या सतर्कतेने सर्व प्रवासी सुखरूप
दिलीप गणोरकर
अमरावती विभाग प्रमुख:-
अकोला येथून नागपूरला निघालेल्या गणेशपेठ आगाराच्या धावत्या एसटी बसने पिंपळविहीरनजीक अचानक पेट घेतला यावेळी संपूर्ण बस पेटली आणि एसटी बसचा कोळसा झाला.अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहचून…
४५ वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परभणी शहर हादरले
परभणी-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
परभणी शहरातील प्रियदर्शनी नगरामधील एका घरातून दुर्गंधी येत होती त्यामुळे नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता घरात ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे हा…
तीन महिन्यापूर्वी हरविलेला मुलगा बाहेर असल्याचे सांगत महिलेचे अपहरण
परभणी-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
तीन महिन्यापूर्वी हरवलेला तुझा १७ वर्षांचा मुलगा बाहेर उभा आहे तू आमच्या सोबत चल असे म्हणून चार स्कार्फ बांधून आलेल्या महिलांनी एका विवाहितेचे अपहरण केल्याची घटना परभणीच्या पूर्णा शहरामध्ये नुकतीच घडली आहे…
सत्ता गेली चुलीत !बच्चू कडू यांचा शिंदे-फडणवीस सरकारलाही निर्वाणीचा इशारा
दिलीप गणोरकर
अमरावती विभाग प्रमुख:-
अपक्ष आमदार रवी राणा यांच्यासोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आज राज्यभरातील समर्थकांचा मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.बंड करत गुवाहाटीला जाण्यासाठी…
….समोरासमोर लढाई होऊनच जाऊ द्या-अब्दुल सत्तार यांचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्याचे कृषी मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ते सातत्याने आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान देत आहेत.आदित्य ठाकरे यांनी वरळी मधून राजीनामा द्यावा मी…
जालना येथील गीताई स्टील कंपनीतील भीषण स्फोटात ८ ते १० कामगारांचा मृत्यू
जालना-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जालना औद्योगिक वसाहतीतील गीताई स्टील कंपनीत आज दि.१ नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळच्या सुमारास स्टील वितळवणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट झाला आहे.हा स्फोट इतका भीषण होता की भट्टीचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले.यामध्ये…
सावखेडा सिम येथील ग्रामसेवक रमेश कोठोदे यांचा सेवापुर्ती निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील सावखेडा सिम येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक रमेश उखर्डू कोठोदे हे आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त होत असुन त्यांचा सेवा पुर्तीचा निरोप समारंभ कार्यक्रम यावल येथील पंचायत समिती…