Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा-खा.इम्तियाज जलील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
औरंगाबाद-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
राज्यात गेल्या काही दिवसांपासून धुवाधार पाऊस पडत असून शेतकऱ्यांचे काढणीला आलेले पीक मातीमोल झाले आहे.हातातोंडाचा घास गेल्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे.औरंगाबाद जिल्ह्यात…
सासूला धडा शिकविण्यासाठी तरुणाने अपहरणाचा केला बनाव,पोलिसांच्या चातुर्यातून झाली पोलखोल
मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
कल्याणमध्ये एक विचित्र घटना नुकतीच समोर आली आहे.यामध्ये पोलिसांनी सासूला धडा शिकविण्यासाठी आपल्या मित्रासोबत मिळून स्वत:च्या अपहरणाचा बनाव करणाऱ्या जावयाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.संदीप गायकवाड असे…
रेल्वे अपघातात एकाच दिवसात १० मृत्यू; मुंबई लोहमार्ग पोलिसांची माहिती
मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
मुंबई लोहमार्ग रेल्वे पोलिस हद्दीत एकाच दिवशी तब्बल दहा अपघाती मृत्यूंची नोंद झाली आहे याबाबतची माहिती नुकतीच समोर आली आहे.सदरील प्रवाशांचा मृत्यू हा धावत्या लोकलमधून पडून तसेच रेल्वेगाडीची ठोस लागून झालेले…
शिंदे सरकारचा दिवाळीपूर्वी मोठा निर्णय;राज्यातील ४३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्यातील पोलीस आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत.राज्य सरकारने दिवाळीपूर्वीच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा…
जळगाव येथील साने गुरुजी सभागृहात कर्मचारी तक्रार निवारण सभा उत्साहात
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
आज दि.२० रोजी जिल्हा परिषद येथील साने गुरुजी सभागृहात मुख्यकार्यकारी अधिकारी मा.डाॕ.पंकजकुमार आशिया यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी तक्रार निवारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या सभेस मा.स्नेहा कुडचेपवार…
शिक्षकांच्या विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी शिक्षक भारती संघटनेमार्फत निवेदन
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
राज्यभरातील शिक्षकांना सध्या अनेक अडीअडचणी व विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.याबाबत शिक्षकांच्या समस्या लक्षात घेऊन शिक्षक भारती या शिक्षक संघटनेने पुढाकार घेऊन त्यांच्या विविध समस्यांबाबतचे निवेदन…
दिवाळीपूर्वी ७५ हजार तरूणांना नोकऱ्या देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्वासन
नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीनिमित्त तरुणांना नोकरीचे गिफ्ट देणार आहेत.मीडिया रिपोर्ट्सनुसार,मोदी देशभरातील ७५००० तरुणांना नोकऱ्या देणार आहेत.विशेष म्हणजे यावर्षीच जूनमध्ये मोदींनी पुढील दीड वर्षात…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक संजय घाडीगावकर यांचा ठाकरे गटात प्रवेश
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे संजय घाडीगावकर यांनी आज दि.२० रोजी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.शिवसेना भवनात आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून संजय…
शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग ;शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना…..
दिलीप गणोरकर
अमरावती विभागीय प्रमुख:-
शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते हे सर्वात पवित्र असे आहे.आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षक प्रयत्नांची पराकाष्टा करतात.मात्र याच पवित्र नात्याला काळीमा फासत एका ४० वर्षीय शिक्षकाने…
काँग्रेसचे नेते म्हणाले, ‘न’ पासून नराधम आणि ‘अ’ पासून अमानुष !
दिलीप गणोरकर
अमरावती विभागीय प्रमुख:-
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी आणि राम यातील 'रा' हा शब्द सारखा असल्याचे म्हटले होते.त्यामुळे रामाने दिलेल्या मानवतेवर राहुल गांधी काम करताहेत असे पटोले यांनी म्हटले…