Just another WordPress site

मुख्यमंत्री शिंदेंकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा;मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे भूविकास बॅकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे.जवळपास ९६४ कोटींच्या या कर्जमाफी मुळे शेतकऱ्यांना मोठा…

भाजप खासदार अनिल बोंडे यांच्याकडून राहुल गांधींची तुलना रावणाशी

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राहुल आणि राम या नावांमध्ये ‘रा’ शब्द समान आहे त्यामुळे रामाने दिलेल्या मानवतेवर राहुल गांधी काम करत आहेत असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडले होते.त्यावर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी…

दीपाली सय्यद ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत ! सूचक विधानाने चर्चांना उधाण

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- एकनाथ शिंदे यांच्यासहित ४० आमदार आणि १२ खासदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यांनतर अनेक स्थानिक पदाधिकारी,नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे.त्यातच आता शिवसेनेच्या आक्रमक नेत्या…

आपण यांना पाहिलात का? भास्कर जाधव यांना शोधून आणणाऱ्यांना ११ रुपये बक्षीस !

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांच्या विरोधात मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे.भास्कर जाधव यांना शोधून आणणाऱ्यांना ११ रुपये बक्षीस अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत हे बॅनर…

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या तालुका उपाध्यक्षपदी आंबेकर व संघटकपदी सैय्यद चाँद बादशा यांची…

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील हिंगोणा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली.भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी अय्युब जी पटेल यांच्या…

गांधी कुटुंबियांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांचे डोळे आता तरी उघडावेत-सामनातून सवाल

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे विजयी झाले असून खासदार शशी थरूर यांचा त्यांनी पराभव केला यामुळे  तब्बल २४ वर्षांनंतर काँग्रेसला बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळाला आहे.यानंतर…

नाशिकचे माजी नगरसेवक श्याम साबळे यांची ठाकरे गटातुन हकालपट्टी

नाशिक-पोलीस नायक:- नाशिकच्या राजकारणातून एक मोठी गोष्ट समोर आली आहे यामध्ये उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाला धक्का देत शिंदे गटाशी जवळीक ओळखून पक्षाला सोडचिठ्ठी करण्याच्या तयारीत असलेल्या माजी नगरसेवकाची हकालपट्टी केली आहे श्याम साबळे असे…

‘शाळा वाचवा’ ‘शिक्षण वाचवा’ अभियान’ अंतर्गत कमी पटाच्या शाळा बंद करू…

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- राज्यभरातील ० ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घाट राज्य सरकारच्या वतीने घातला जात आहे.सदरील पटसंख्या असलेली विद्यार्थी संख्या हि दुर्गम,अतिदुर्गम व पाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची…

काँग्रेस पक्ष निवडणूक:विजयी उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांनी मानले कार्यकर्त्यांचे आभार

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- "मल्लिकार्जून खर्गे माझे मार्गदर्शक आहेत त्यांच्या नेतृत्वात मी लोकसभेत काम केले आहे त्यांच्या अध्यक्ष होण्याने आज काँग्रेस पक्षाचा विजय झाला आहे.देशासाठी काँग्रेस मजबूत होणे गरजेचे होते त्याचसाठी मी…

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जेष्ठ नेते व गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू मल्लिकार्जुन खर्गे…

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जेष्ठ नेते आणि गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे मल्लिकार्जुन खर्गे यांनी विजय मिळवला आहे.तब्बल २४ वर्षानंतर खर्गे यांच्या रूपाने काँग्रेसला बिगर गांधी…