Just another WordPress site

सातारा येथील पंचकर्म केंद्रात बीड जिल्ह्यातील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सातारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):- सातारा येथील यवतेश्वर येथे असलेल्या आयुर्वेदिक केंद्रात परजिल्ह्यातील ५५ वर्षीय महिलेचा नुकताच मृत्यू झाला आहे.पंचकर्म केल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.शैलजा चौधरी असे मृत महिलेचे नाव…

यावल सातपुडा वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोडीतील अटक असलेले तिन आरोपी फरार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील पुर्व वन विभागात मोठया प्रमाणावर वृक्षतोड करून वनसंपत्ती नष्ट करणारे तीन आरोपी  अटकेत होते.सदरील आरोपी हे पोलीस ठाण्याच्या परिसरातुन फरार झाले आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या…

हायकोर्टाच्या निर्णयामुळे मुंबई महानगर पालिका सपशेल तोंडावर आपटली

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- शिवतीर्थावरील दसरा मेळावा आणि ऋतुजा लटके यांचा राजीनामा या दोन प्रकरणांवरुन झालेल्या राजकीय संघर्षात मुंबई महानगरपालिका सपशेल तोंडावर आपटली आहे.परंतु हीच बाब ठाकरे गटासाठी एकप्रकारची इष्टापत्ती ठरली…

खासदार संजय राऊत यांनी तुरुंगातून त्यांच्या आईला लिहिलेले पत्र

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तुरुंगातून आपल्या आईला लिहीलेले पत्र नुकतेच समोर आले आहे.या पत्रात संजय राऊत यांनी आपण हरलो नसून अन्यायाविरुद्ध…

जिल्हा परिषदेवर बकऱ्यांचा मोर्चा घेऊन जात “दप्तर घ्या बकऱ्या द्या”असे केले अनोखे आंदोलन

 नाशिक-पोलीस नायक(प्रतिनिधी) सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हणतात व त्यांच्यासमोर भलेभले हात टेकतात.असे असले तरी दरेवाडी गावच्या विद्यार्थ्यांनी ही व्याख्या कायमची बदलून टाकली आहे.विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनासमोर जिल्हा प्रशासनाला…

निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला मिळाले ‘ढाल तलवार’ चिन्ह

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह दिल्यांनतर आता शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आले आहे.नव्या चिन्हासाठी शिंदे गटाने यापूर्वी दिलेले पर्याय निवडणूक आयोगाने नाकारत त्यांना नवीन…

डोंगर कठोरा येथे प्रेरणा सभा मोठ्या उत्साहात संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत आज दि.११ मंगळवार रोजी बालउपक्रम संदर्भात प्रेरणा सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे…

नराधम पतीकडून पत्नी व पाच वर्षाच्या मुलाचा निर्घृण खून ;

बीड-पोलीस नायक(वृत्तसेवा) नराधम पतीनेच पत्नीसह पोटच्या ५ वर्षीय चिमुकल्याची हत्या केली आहे.ही खळबळजनक घटना बीड मधील मंजरथ गावातील काळेवस्ती येथे सोमवारी मध्यरात्री घडली.पांडुरंग दोडतले (वय ३२ वर्षे)असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याने…

डोंगर कठोरा येथे आज रोजी प्रेरणा सभेचे आयोजन

पोलीस नायक यावल-(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज दि.११ ऑक्टोबर २२ रोजी दुपारी ३ वाजता येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत प्रेरणा सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सभेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील इमारती…

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; उद्धव ठाकरे व शिंदे गटाला मिळाली ‘हि’ नावे

पोलीस नायक मुंबई (वृत्तसेवा):- निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांनंतर आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले आहे.तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले…