Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
पुस्तकांसोबत वह्यांची पाने जोडणार? शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा)
आजच्या घडीला शेतकरी किंवा कष्टकरी माणसाला मुलांसाठी वही घेणेही कठीण असते.त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पुस्तकासोबत वह्यांची पाने जोडण्याबाबत तज्ज्ञांनी विचार करावा आणि त्या दृष्टीने सूचना कराव्यात या उपक्रमाकडे…
चांदणी चौकातील वाहूतक आज अर्ध्या तासासाठी बंद ठेवण्यात येणार ?
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा)
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील रस्ता आज मध्यरात्री अर्धा तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.सर्विस रोडचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी खडकामध्ये सुरूंग लावण्याचे काम करणे गरजेचे…
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा)
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी काँग्रेस जोमाने प्रयत्न करणार आहे अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.आज मातोश्रीवर जाऊन नाना पटोले,भाई जगताप आणि…
शरद पवार आणि आशीष शेलार मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीसाठी एकत्र !!
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा)
भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील विरोधी पक्ष आहेत.पण राजकारणात कोणीही शत्रू नसतो असे म्हटले जाते.हीच गोष्ट आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.कारण आता शरद पवार आणि आशीष…
सुधारित मोटार वाहन कायद्याच्या वैधतेला आव्हान;वकील संघटनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
केंद्र सरकारने मोटार वाहन सुधारणा कायदा २०१९ या सुधारित कायद्यात काही तरतुदी अशा समाविष्ट केल्या आहेत की त्या वाहन अपघातांत बळी ठरलेल्या कुटुंबांच्या हितासाठी मारक आहेत असे निदर्शनास आणत बार असोसिएशन ऑफ दी…
बसच्या खिडकीतून डोकावतांना लोखंडी खांब लागल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू
औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शहर बसमधून शाळेतून घरी निघालेल्या नववीच्या विद्यार्थ्याने बसच्या खिडकीतून डोकावताच लोखंडी खांब धडकल्याने १४ वर्षीय शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास…
शिंदे साहेब आपण युवा स्वाभिमान पार्टी आणि पाना हे चिन्ह घ्यावे मी आपल्यासोबत राहीन
दिलीप गणोरकर
अमरावती विभागीय प्रमुख
राज्यातील सत्तासंघर्ष सातत्याने नवनवी वळणे घेत असतानाच शनिवारी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे राखीव चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला होता.त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली…
समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे आज रोजी निधन
नवी दिल्ली
पोलीस नायक(वृत्तसेवा):-
समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे आज रोजी निधन झाले आहे.दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी ८ वाजून १६ मिनिटांनी वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा…
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना आगामी रणनीतीबाबत दिल्या महत्त्वाच्या सूचना;बैठक संम्पन्न
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या चिन्हाचा वाद निवडणूक आयोगासमोर गेला आणि आयागाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला.तसेच या पोटनिवडणुकीत कोणत्याही गटाने…
देवदर्शन घेऊन परतत असतांना भीषण अपघातात हैद्राबाद येथील बाप-लेकीचा जागीच मृत्यू
लातूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- काही दिवसांपूर्वी तुळजापूरहून देवीचे दर्शन करुन उदगीरला परतणाऱ्या भक्तांचा भीषण अपघात झाला होता आणि त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता.ही घटना ताजी असतानाच आज शिर्डीहून साईबाबांचे दर्शन घेऊन हैद्राराबादला…