Just another WordPress site

नाशिक-औरंगाबाद रोडवर भीषण अपघात;१० जण जळू खाक तर ३४ जण गंभीर जखमी

नाशिक-पोलीस नायक(वृत्तसेवा):- नाशिक-औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात आज पहाटे ५ वाजून १५ मिनिटाच्या सुमारास एक भीषण अपघात झाला.सदरील अपघात एवढा भीषण होता कि या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या…

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे वीज कोसळल्याने घरगुती वस्तूंचे नुकसान;जीवितहानी टळली

पाचोरा-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील नांद्रा येथे गुरुवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास  विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली यावेळी वीज कोसळून गावकऱ्यांच्या घरगुती उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.काही काळ झालेल्या…

निलंबित पोलीस निरीक्षक बकाले यांना तात्काळ अटक करावी-मराठा समाजातर्फे यावल तहसीलदारांना निवेदन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- जळगाव स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी मराठा समाज व समाजातील महिलांविषयी बेताल व अशोभनीय वक्तव्य केले होते.सदरील बेताल वाक्य केल्याच्या कारणावरून त्यांना…

पारोळा तालुक्यातील बोरी नदीमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित;प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

पारोळा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-पारोळा तालुक्यातील बोरी नदीच्या काठावर वसलेल्या पिंप्री गावाला दोन्ही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला आहे.वर्षानुवर्षे मागणी करूनही पिंप्री ते मोंढाळे पूल होत नसल्याने गावातील शंभरवर विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट…

शिवसेना फोडण्याचे काम अडीच वर्षांपासून-चंद्रकांत पाटलांच्या विधानाने चर्चांना उधाण

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी गेल्या दोन-अडीच वर्षांपासून प्लॅनिंग सुरु होते असा मोठा खुलासा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.तसेच मी सातत्याने म्हणायचो हे सरकार पडणार,मी काय वेडा नव्हतो.याबाबतीत मला…

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या हालचाली थेट दिल्लीवरून ?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने वेगवान हालचाली सुरु केल्या आहेत.राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच एखाद्या विधानसभा मतदारसंघात निवडणूक होत…

बालाजी रथोत्सवात पक्षभेद,मतभेद विसरून भाजपा,उद्धव ठाकरे गट व शिंदे गटाचे कार्यकर्ते एकत्र

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-राज्यात सद्यस्थितीत शिवसेना कोणाची?व धनुष्यबाण कोणाचा आणि कोणाच्या दसऱ्या मेळाव्याला सर्वाधिक गर्दी जमली यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये रस्सीखेच पाहायला…

अमळनेर तालुक्यातील सात्री गावातील महिलेचा पुलाअभावी मृत्यू ;प्रशासनाचे दुर्लक्ष

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात असलेल्या सात्री गावात बोरी नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात गावाचा शहराचा संपर्क कायम तुटलेलाच असतो.याचमुळे गेल्यावर्षी गावातील ११ वर्षीय आदिवासी बालिका आरुषीचा बळी गेला होता.तसेच …

नोरू चक्रीवादळाच्या अस्मानी संकटामुळे महाराष्ट्रासह वीस राज्यांना रेड अलर्ट जारी

 दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-देशातील अनेक राज्यांमध्ये दसऱ्याच्या दिवशी हलका पाऊस झाला.खरे तर चीन समुद्रातील नोरू वादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून वादळी वारे वाहत आहेत.त्यामुळे आर्द्रता…

एचएन रिलायन्स रुग्णालय आज बॉम्बने उडवण्याची धमकी;पोलीस प्रशासनाचा वाढला ताण!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- ऑगस्ट महिन्यात रिलायन्स रुग्णालयात फोन करून उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.पोलिस तपासात संबंधित धमकी एका मानसिक आजार असलेल्या व्यक्तीने केल्याचे समोर आले…