Just another WordPress site

परभणी जिल्ह्यातील निवळी तलावात बुडून आईसह दोन मुलांचा मृत्यू

परभणी-पोलीस नायक(वृत्तसेवा):- आईसह चार वर्षीय आणि दोन वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील निवळी तलावामध्ये घडली आहे.दुसऱ्या दिवशी या आईचा मृतदेह आढळून आला आहे.या घटनेमुळे जिंतूर तालुक्यात एकच खळबळ…

धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेष -भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण

धर्मचक्रअनुप्रवर्तन दिन विशेष धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे.बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी आणि १४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा…

कितीही गाड्या केल्या तरी संध्याकाळी गर्दी ही कोणाच्या मेळाव्याला होईल हे कळलेच

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांनी तब्बल दोनशे गाड्या पाचोरा शहरातून रवाना करण्यात आल्या आहेत.यावरूनच वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. कितीही…

भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल?सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार निशाणा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेनेविरुद्ध मराठी माणसाला लढविण्याचे पाप भाजपच्या कमळाबाईनी केले.पुढील निवडणुकीत कमळाबाईची अशी जिरणार आहे की भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल.पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की भाजप नावाचा एक…

शिवसेना दसरा मेळावा एक पक्ष दोन मैदाने ;उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे आज सामना रंगणार?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मेळावा हा दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडत आहे.दोन्ही मैदानावर…

दसऱ्याच्या दिवशीच का साजरा करतात धम्मचक्र प्रवर्तन दिन?

बाळासाहेब आढाळे मुख्य संपादक पोलीस नायक    १४ ऑक्टोबर १९५६ रोजी भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भीमराव रामजी आंबेडकर(बाबासाहेबआंबेडकर)यांनी त्यांच्या ३ लाखांहून अधिक अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून…

विजेच्या खांबावर शॉक लागल्याने तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात विजेच्या खांबावरील लाईट दुरुस्त करण्यासाठी खांबावर चढलेला तरुणाचा विजेचा धक्का लागून तो खाली कोसळल्याने जखमी झाल्याची घटना मंगळवार दि.४ रोजी घडली होती.या जखमी तरुणाचा मंगळवारी…

दसरा मेळाव्यादरम्यान उद्या सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करावे

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-अगदी काही तासांवर शिवसेनेच्या दोन्ही गटांचा दसरा मेळावा येऊन ठेपला आहे.शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे पार पडत आहेत.शिवतीर्थावर ठाकरेंचा पारंपारिक दसरा मेळावा होईल तर वांद्रे कुर्ला संकुलातील…

“बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला वगळून तुम्ही शिवसैनिक होऊन दावा रं…हे गाणे शिवतीर्थ…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र आनंद शिंदे यांनी ४ दशकांपासून त्यांच्या आवाजाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व घराघरात लोकगीते व भीमगीते पोहोचली त्याच आनंद शिंदे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल करणारे गीत…

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे.मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेल्या देशमुख यांना ११ महिने गजाआड राहिल्यानंतर आज दिलासा मिळाला असून मुंबई…