Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
गरबा खेळताना मुलाचा मृत्यू;बातमीच्या धक्क्याने वडिलांचाही मृत्यू
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):–देशभरात सगळीकडे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.त्यामुळे ठिकठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात येत आहे.यामध्ये लोक पूर्णपणे बेधुंद होऊन गरबा खेळत नाचत असतात.मात्र या गरबा खेळण्याच्या दरम्यान…
एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यानंतर बालेकिल्ल्यातच जाहीर सभा घेणार
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष आणखी टोकदार होत असल्याचे चित्र आहे.या मेळाव्याच्या आधीच दोन्ही गटांकडून जोरदार वातावरणनिर्मिती करण्यात…
निंभोरासीम येथे लंम्पि आजारामुळे गायीचा मृत्यू;पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण
योगेश पाटील
रावेर-पोलीस नायक(प्रतिनिधी):- राज्यभरात लंम्पि आजाराने थैमान घातलेले असतांनाच तालुक्यातील निंभोरा सिम गावात लंम्पि रोगाचा शिरकाव झाला असल्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.यात निंभोरासिम गावातील विमलबाई…
शिवतीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा गायक आनंद शिंदे यांच्या आवाजाने दुमदुमणार
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-देशभरात नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.याच दरम्यान महाराष्ट्रात 'दसरा मेळाव्या'बाबतची चर्चा सुरु आहे.यानिमित्ताने शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे हे…
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर;३ नोव्हेंबर २२ रोजी मतदान
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-आज दि.३ ऑक्टोबर २२ रोजी राज्य निवडणूक आयोगाकडून अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.त्यानुसार १४ ऑक्टोबर २२ पर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.त्यानंतर…
दसरा मेळाव्या दरम्यान मर्यादा कायम ठेवा-राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-शिवसेना पक्षाची दोन भाग झाल्यामुळे दोन्ही गटांमध्ये स्पर्धा आणि संघर्ष होणे स्वाभाविक आहे.पण हे सर्व करताना व त्याचबरोबर दसरा मेळाव्या दरम्यान देखील एक मर्यादा कायम ठेवा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे…
भाजप सरकार हे हुकूमशाही सरकार असून देशात हिटलरशाही सुरू आहे-काँग्रेस नेते दिग्विजय सिंग
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकार हे हुकूमशाही सरकार असून देशात हिटलरशाही सुरू आहे. देशातील बेरोजगारी व भ्रष्टाचारावर उपाययोजना करण्याचे सोडून मोदी सरकार द्वेषाचे व फुटीचे राजकारण करत आहे परिणामी यांच्या …
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या टी-२० सामन्यात तब्बल १३ विक्रमांची नोंद
गुवाहाटी-पोलीस नायक(क्रिकेट न्युज):-भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात तब्बल १३ विक्रमांची नोंद नोंद करण्यात आली.हा सामना भारताने १६ धावांनी जिंकला.या सामन्यात झालेल्या १३ विक्रमांची तपशीलवार माहिती…
दसरा मेळाव्यात भाषणासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटातील प्रमुख नेत्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-शिवसेनेतील बंडानंतर पहिल्यांदाच स्वतंत्रपणे आणि अभूतपूर्व असे दोन दसरा मेळावे होणार आहेत. त्यानिमित्ताने जमणाऱ्या लाखोंच्या गर्दीपुढे भाषणाची संधी मिळावी यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये चढाओढ…
गुळामध्ये कृत्रिम खाद्यरंगाचा वापर केल्याप्रकरणी उत्पादकांना प्रत्येकी पाच लाखांचा दंड
कोल्हापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-गुळामध्ये कृत्रिम खाद्यरंग वापरण्यास परवानगी नसतानाही ते वापरणाऱ्या कोल्हापूरमधील एक आणि सांगली येथील एक अशा दोन गुळ उत्पादकांना अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) जोरदार दणका दिला.या प्रकरणी उत्पादकांना…