Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
पोलीस कर्मचाऱ्याकडून पत्रकारास धमकीच्या निषेधार्थ पोलीस निरीक्षकांना निवेदन
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-तालुक्यात मालोद व परसाडे या ग्रामपंचायतींच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान येथील तहसील कार्यालयात वृत्तांकन करीत असतांना येथील पत्रकार शेखर पटेल यांना एका पोलीस कर्मचाऱ्याने धमकी…
ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष-शरद पवार यांचा दावा
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्याचा दावा शरद पवार यांच्याकडून करण्यात आला आहे.राज्यात एकूण ६०८ ग्रामपंचायतींसाठी…
मुंबई पालिकेनं आम्हाला कोर्टात येण्यास भाग पाडलं; दसरा मेळाव्यावरून शिवसेनेचा गंभीर आरोप
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना १९६६मध्ये केल्यापासून दरवर्षी दादरमधील शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन होत आहे.त्यानंतर मुंबई हायकोर्टानेही वेळोवेळी शिवसेनेला शिवाजी पार्कवर…
दसरा मेळाव्याचा फैसला उद्या हायकोर्टात होणार ! शिवसेनेच्या याचिकेवर तातडीची सुनावणी
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अद्याप परवानगी न दिल्याने शिवसेनेच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे.या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने शेवटचा पर्याय म्हणून उच्च न्यायालयात धाव…
ठाकरे शिवसेनेचा आगामी दसरा मेळावा सोनिया गांधी व शरद पवार यांच्या विचारांचा राहील
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-शिवसेनेतील फुटीनंतर यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देऊन बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही…
कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तव यांनी घेतला आज अखेरचा श्वास
दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झालं आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात गेल्या 40 दिवसांपासून उपचार सुरु होते. अखेर आज दि.२१ सप्टेंबर २२ रोजी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला.वयाच्या 58 व्या…
आज मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जाहीर मेळावा
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राज्यातील सत्तांतरानंतर आज दि.२१ रोजी प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटनेत्यांचा जाहीर मेळावा घेणार आहेत.आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग शिवसेना या मेळाव्यातून फुंकणार आहे. मुंबईतल्या गोरेगाव येथील…
लंम्पि आजारामुळे मृत्यू पावलेल्या पशुधनाच्या मोबदल्यात पशुपालकांना अर्थसहाय्य देण्यात येणार
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेल्या विषाणुजन्य लंम्पि चर्म रोग प्रादुर्भावामुळे शेतकरी व पशुपालक यांच्या मृत पावलेल्या पशुधनास केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणानुसार शंभर टक्के राज्य शासनाचे…
जळगाव जिल्ह्यात यलो अलर्ट मुळे आजपासून जोरदार पावसाची शक्यता
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त इशाऱ्यानुसार दि.१९ सप्टेंबर २२ ते २३ सप्टेंबर २२ रोजी यलो अलर्ट मुळे तशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची तसेच धरणांची पाणी पातळी वाढण्याची…
एकनाथराव खडसे यांच्या बालेकिल्ल्यात आज मुख्यमंत्री कोणावर साधणार निशाणा?चर्चेला उधाण
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-राज्यभरात शिवसेनेच्या शिंदे गटाची जोरदार मोर्चे बांधणी सुरु आहे.नाशिक ग्रामीण जिल्हा प्रमुख पदी अनिल ढिकले व ग्रामीण जिल्हाप्रमुख पदी भाऊलाल तांबडे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच नियुक्ती केली…