Just another WordPress site

स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना सेवेतुन बडतर्फ करा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे मराठा समाजाची मोठ्या प्रमाणावर मानहानी झाली आहे.या प्रकरणामुळे राज्यभरामध्ये तीव्र…

स्थानिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभार पाचोऱ्याचे पोलीस निरीक्षक किसनराव पाटील यांच्याकडे

जळगाव-पोलिसनायक(प्रतिनिधी):- मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना पदावरून हटविल्यानंतर त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.…

शिंदे- फडणवीस यांनी भविष्यात मुंबई गुजरातला दिली तर आश्चर्य वाटायला नको !

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला वेदांता फॉक्सकॉनचा दोन लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प गुजरात राज्यात जाणे हि फार गंभीर बाब असुन महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या इशाऱ्यावर चालत आहे हे यातून स्पष्ट झालेले…

नागपूर येथील आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती राहणार

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या पावन पर्वावर दि.३ ऑक्टोबर २२ रोजी येथील सुरेश भट सभागृहात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या बौद्ध परिषदेला देश…

आता दुध प्या बिनधास्त;लंम्पि रोगाचा मनुष्याला कसलाही धोका नाही;पशु तज्ञांचे मत

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-संपूर्ण महाराष्ट्रात लंम्पि स्किन आजाराने अक्षरशः थैमान घातले असुन पशुपालक कमालीचा चिंताग्रस्त  झालेला दिसून येत आहे.यात अनेक पशुपालक व शेतकऱ्यांचे पशुधन या आजाराला बळी पडलेले आहेत.त्यामुळे पशुपालकांना मोठया…

डोंगर कठोरा येथे आज दि.१४ रोजी मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण शिबिराचे आयोजन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-तालुक्यातील डोंगर कठोरा येथे सदगुरु मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट त्र्यंबकेश्वर, नाशिक व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित)यावल यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.१४ सप्टेंबर २२ बुधवार…

महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्यास एक वर्ष सक्तमजुरी व दंड

कराड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिची छेडछाड करणाऱ्या संतोष पवार या तरुणाला फारच महागात पडले आहे.कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश के.एस.होरे यांनी संतोष उत्तम…

यावल येथे उद्या मोफत नेत्र तपासणी शस्रक्रिया शिबिराचे आयोजन

यावल-पोलिस नायक(प्रतिनिधी):- येथील जनसेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यावल व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्ताने दि.१४ सप्टेंबर २२ रोजी जनसेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल…

पीएम किसानच्या धर्तीवर राज्य सरकारची मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा सरकारचा निर्णय

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता मुख्यमंत्री किसान योजना लागु करण्याबाबतचा महत्वपुर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने नुकताच घेतला आहे.याबाबतची घोषणा राज्य…

पुज्य भन्ते अश्वजीत यांचे हृदयविकाराने ११ रोजी दुःखद निधन

अकोला-पोलीस नायक(प्रतिनिधी):-बौद्ध धम्मसंस्कार वर्गाचे मुख्य प्रवर्तक व दैनिक सम्राट वृत्तपत्राचे प्रमुख स्तंभलेखक पूज्य भन्ते अश्वजीत यांचे काल दि.११ सप्टेंबर २२ रोजी रात्री १०.३० वाजता प्राणज्योत मालवली.आज दि.१२ सप्टेंबर २२ रोजी सायंकाळी…