Just another WordPress site

५ सप्टेंबर रोजी राणा दाम्पत्य जळगाव जिल्हा दौऱ्यावर

जळगाव-पोलीस नायक (जिल्हा प्रतिनिधी) :- मातोश्री बंगल्यावर हनुमान चालीसा पठणावरून  संपुर्ण भारतभर चर्चेत असलेले युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा बडनेराचे आमदार रवीभाऊ राणा व पार्टीच्या कुशल मार्गदर्शिका सौ.नवनीत राणा हे दाम्पत्य…

स्वयंरोजगार मेळाव्यातून महिलांना दिले दुलई प्रशिक्षण

धुळे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना यांच्या संयुक्त विद्यमाने महिला रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण मेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला.या मेळाव्यात सहभागी झालेल्या महिलांना दुलई शिवण्याचे…

आईला सात मुलींनी दिला खांदा ; समाजापुढे ठेवला आदर्श

वाशीम-मंगरुळपीर :- पोलीस नायक (वृत्तसेवा) :-मंगरुळपीर वयोवृद्ध महिला सुमनबाई गेंदुलाल रावपलाई यांचे वृद्धापकाळाने १ सप्टेंबर रोजी निधन झाले.वृद्धत्वाने निधन झालेल्या आईला सात मुलींनी खांदा देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून समाजासमोर नवा…

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने विविध उपक्रमांचा समावेश

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा) :- देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांचा ७२ वा वाढदिवस १७ सप्टेंबर २२ रोजी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपाने देशभरात खास कार्यक्रम राबविण्याबाबत तयारी सुरु केली आहे.सदरील उपक्रम हा १७ सप्टेंबर पासून २…

मी आता कोणत्याही प्रकारची सत्तेची जबाबदारी घेणार नाही-राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांचा खुलासा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-मी आता कोणत्याही प्रकारची सत्तेची जबाबदारी घेणार नाही कारण माझे वय आता ८२ झाले आहे.या वयात मी आता कोणत्याही प्रकारची सत्तेची जबाबदारी स्वीकारणार नाही.यात अपवाद हा मोरारजी देसाईंचा आहे तसेच त्यांचे ते भाग्य आहे…

अमरावती येथे परशुराम अन्नदान सेवा समितीच्या वतीने भोजन रथाचे लोकार्पण

अमरावती-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-येथील परशुराम अन्नदान सेवा समितीच्या वतीने दि.१ सप्टेंबर २२ रोजी समितीच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण होत असल्याने त्यानिमित्ताने समाजबांधव व समिती पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत भोजन रथाचे लोकार्पण…

शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एकनाथ  शिंदे हे  शिवसेनेतुन बाहेर पडल्यापासून शिवसेनेला जी गळती सुरु झाली आहे ती थांबण्याचे अजूनही नाव घेत नाही.यात अनेक पदाधिकारी नेत्यांचे प्रमाण मोठे आहे.हि शिवसेनेची होत असलेली गळती रोखण्याचे महत्वाचे आवाहन सध्या शिवसेना पक्षप्रमुख…

शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार;उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाला ठणकावले  आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विश्व हिंदु परिषदेचे नेते उद्धव कदम यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश…

राज्य परिवहन मंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये जेष्ठ नागरिकांना मिळेल मोफत प्रवास

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा) :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ७५ वर्षाच्या वरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करायला मिळणार आहे.याबाबत शासन निर्णय पत्र क्र:एसटीसी-०८२२/प्रक्र .२२०/परि-१ नुसार आशिष कुमार सिंह…

अच्छे दिन पाहायला मिळालेच नाही;शरद पवार यांची केंद्र सरकारवर टिका

मुंबई - पोलीस नायक (वृत्तसेवा) :- भाजपा जनतेचा आतापर्यंत भ्रमनिराश झाला असून भाजपा कडून लोकांमध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.आतपर्यंत त्यांनी आश्वासन ते पाळण्यास केंद्र सरकार अपयशी ठरले असून त्यांनी आश्वासनं  पाळलेली नाहीत्यामुळे…