Just another WordPress site

डोंगर कठोरा येथील ग्रामसभेत विविध विषयांवर जोरदार चर्चा

यावल-पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :-तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज दि.३० रोजी मागील तहकुब ग्रामसभा विविध कार्यकारी सोसायटी प्रांगणात सरपंच नवाज तडवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या ग्रामसभेत विविध विषयांवर ग्रामस्थांनी सरपंच नवाज…

वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याच्या निर्णयाविरोधात शिक्षक भारती संघटनेचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव - पोलीस नायक (प्रतिनिधी) :- 'आपले गुरुजी'मोहिमे अंतर्गत वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा तसेच पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबाबत अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल त्यांनी शिक्षकांची जाहीर…

आ.प्रशांत बंब यांनी शिक्षकांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन

यावल - पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :- पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबद्दल अपमानजनक वक्तव्य नुकतेच केले होते.त्याच्या निषेधार्थ आज दि.२९ रोजी आमदार प्रशांत बंब यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करीत…

यावल येथे १ सप्टेंबर २२ रोजी मोफत पिंक ऑटो प्रशिक्षण नोंदणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- मराठी प्रतिष्ठान जळगाव व मराठी अस्मिता प्रतिष्ठान यावल यांच्या संयुक्त विद्यमाने १ सप्टेंबर २२ पासून यावल तालुक्यातील महिलांना मोफत रिक्षा प्रशिक्षण घेण्याकरिता नाव नोंदणी सुरु करण्यात येणार आहे.असे मराठी…

शिवसेना अंगार आहे व अंगाऱ्याशी खेळण्याचा प्रयत्न केल्यास राजकीय कारकीर्द जळून भस्मसात झाल्याशिवाय…

मुंबई-पोलिसनायक (वृत्तसंस्था) :-शिवसेना अंगारा आहे ,शिवसेना ज्वलंत निखारा आहे व या निखाऱ्यांशी कोणी खेळण्याचा प्रयत्न केला तर खेळ खेळणाऱ्या राजकारण्यांची राजकीय कारकीर्द जळून भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही.असा प्रेमाचा सल्ला शिवसेना नेते…

“आपले गुरुजी” मोहिमेअंतर्गत वर्गात फोटो लावण्यास विविध शिक्षक संघटनांचा विरोध

मुंबई- पोलीस नायक (वृत्तसेवा) :-राज्यातील शाळांमध्ये "आपले गुरुजी "या उपक्रमाअंतर्गत सर्व शिक्षकांनी आपल्या वर्गामध्ये ए-फोर साइज मध्ये रंगीत छायाचित्र लावण्याबाबत शासनाच्या वतीने नुकताच निर्णय घेण्यात आला आहे.शासन शिक्षकांना वर्गात फोटो…

यावल येथील महिलेचा खून करणाऱ्या नराधमाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

यावल -पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :- येथील काझीपुरा भागातील रहिवाशी नजीमा बानो काझी या महिलेचा काळ सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी सदरील संशयितास भादंवि कलम ३०२ अन्वये अटक केली…

राज्यात “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” उपक्रम राबविण्यात यावा

मुंबई - पोलीस नायक (वृत्तसंस्था) :- राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व यातून निर्माण होणारे नैराश्य यातील बाबी राबविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात याव्या.तसेच शेतकऱ्यांच्या समस्या, नैराश्य व त्यातून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या…

यावल शहरात एका महिलेचा निर्घुण खून ;एका संशयिताला तात्काळ केली अटक

यावल पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :-चितोडयातील घटनेला काही दिवस उलटत नाही तोच शहरात आज सायंकाळी ७.३०च्या सुमाराला तरुण महिला नजमा खलील काझी या महिलेवर कुऱ्हाडीने वर करून खून करण्याची घटना घडली असून त्यात ती महिला गतप्राण झाल्यामुळे शहरात…

शिक्षकांचा फोटो वर्गात लावणे बंधनकारक – राज्य सरकारचा निर्णय

मुंबई - पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्य सरकारने 'आपली गुरुजी 'मोहिमेअंतर्गत संबंधित शिक्षकांचा फोटो त्या त्या वर्गामध्ये सन्मानपूर्वक प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहे.या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून दोन आठवड्यात…