Just another WordPress site

शाळांमध्ये खेळाचा एक तास अनिवार्य -क्रीडामंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्यातील शाळांमध्ये क्रीडा तासाचे महत्त्व अभ्यासा इतकेच महत्त्वाचे आहे.त्यामुळे आता प्रत्येक शाळांमध्ये खेळाचा एक तास सक्तीचा व अनिवार्य करण्यात येणार असुन  याबाबतचे नवीन क्रीडा धोरण तयार करण्यात येणार…

जिल्हा कारागृहात नाश्ता वाटपावरून कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी

जळगाव - पोलीस नायक (जिल्हा प्रतिनिधी) :- येथील जिल्हा कारागृहात नाश्त्याच्या कारणावरून चार कैद्यांमध्ये वाद झाला व त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले याप्रकरणी चौघे कैद्यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेस सदसत्वासह सर्व पदांचा राजीनामा

दिल्ली - पोलीस नायक (वृत्तसेवा) :- काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा नुकताच दिला आहे त्यामुळे काँग्रेसला मोठाच धक्का बसला आहे. गुलाम नबी आझाद हे गेल्या काही दिवसापासून पक्षाच्या…

अर्धी ट्रेन गेली पुढे व अर्धी ट्रेन राहिली मागे -रेल्वेचा मोठा अपघात टळला

जळगाव - पोलीस नायक (जिल्हा प्रतिनिधी) :- लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेस (गाडी नंबर १२१४१) हि मुंबईहून भुसावळ कडे येत असतांना चाळीसगाव स्टेशन नजीक असलेल्या वाघळी गावाजवळ रेल्वेचे अर्धे डबे हे इंजिन सह पुढे निघुन गेले तर अर्धे…

भारतात या लोकांनी जातीयवाद पसरविला -साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे मत

देशातील जातीय व धार्मिक तणावाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असतांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व कोसला कादंबरीचे लेखक प्रसिद्ध साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे महत्वाचे विधान नुकतेच केले आहे.आपल्या देशामध्ये खानेसुमारी सुरु करून जातीयता पसरवली असे…

भुसावळ ते जळगाव चौथ्या रेल्वे मार्गाचे ७० टक्के काम पुर्ण

भुसावळ-पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :- भुसावळ ते जळगाव दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे मागील वर्षी रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाले. त्याचाच परिपाक म्हणून भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे नव्याने भुसावळ ते जळगाव चौथ्या…

बैल पोळा साध्या पद्धतीने गोठ्यातच साजरा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव -पोलीस नायक (जिल्हा प्रतिनिधी) :- जळगाव जिल्ह्यातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांनी बैलपोळा हा सण सार्वजनिक ठिकाणी साजरा न करता सध्या पद्धतीने गोठ्यातच साजरा करावा व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.…

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला कंत्राटी मुख्यमंत्री

मुंबई :-पोलीस नायक वृत्तसंस्था :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हा कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून केला होता.उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  विधानसभेतील आपल्या…

भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे कि चोरबाजार? उद्धव ठाकरेंची घणाघाती टिका

मुंबई :- भाजपा हा राजकीय पक्ष आहे की चोरबाजार आहे अशी खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली आहे.दि.२४ रोजी षण्मुखानंद सभागृहात आयोजित मुंबई इलेक्ट्रिक वर्कर युनियनच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत…

आयटी,ईडी,सिबीआय भाजपाचे तीन जावई – उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव

बिहार - वृत्तसंस्था :-लालुप्रसाद यादव यांनी घाट्यात चालणारी रेल्वे नफ्यात आणली व ९० हजार करोड चा फायदा करून दिला यावेळी युनिव्हर्सिटी च्या छात्रांनी लालुप्रसाद यांना गुरु मानले.परंतु आज आपल्या देशात काय होत आहे व जनतेला काय न्याय दिला जात…