Just another WordPress site

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार ! शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच…

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू भक्कम-आ.रवींद्र वायकर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेनेचे दिवंगत नेते आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गट आणि भाजपमध्ये जोरदार लढाई पाहायला मिळणार आहे.ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या…

बेपत्ता पणन सहसंचालक शशिकांत घोरपडेंचा मृतदेह आज नीरा नदीपात्रात सापडला

सातारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):- राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे दि.१२ बुधवारपासून बेपत्ता झाले होते.शिंदेवाडी येथील एका हाॅटेलच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात शशिकांत घोरपडे हे सारोळा येथील नदीकडे जाताना दाखविण्यात आले…

हिजाब नाही तर मग काय घालायचे?बिकनी?एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचा संतप्त सवाल

दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये मतभेद असल्याने या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंडपीठामार्फत होणार आहे मात्र याचदरम्यान एमआयएमचे अध्यक्ष आणि…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे ठाकरेंचा बालेकिल्ला जिंकण्याची जबाबदारी

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- उद्धव ठाकरे यांना मुंबईत धक्का देण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.त्याचाच भाग म्हणून ठाकरेंचे कट्टर विरोधक आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे ठाकरेंचा बालेकिल्ला जिंकण्याची जबाबदारी…

पुण्यात टोमॅटोने भरलेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 3 महिला ठार तर ६ महिला गंभीर जखमी

पुणे-पोलीस नायक(प्रतिनिधी):- पुण्यातील खडकवासला धरण कालव्याच्या बत्तीस फाट्यामध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन महिला ठार तर सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.सदरील अपघात दि.१३ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमाराला घडली.जखमींना…

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक: मशाल Vs कमळ !! यांच्यात रंगणार लढत

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल हे रिंगणात उतरणार आहेत.शिंदे गट ही जागा लढणार नाही हे यामुळे स्पष्ट झाले आहे.तर दुसरीकडे…

उद्धव ठाकरेंकडे बोट कराल तर व्याजासकट नाही चक्रवाढ व्याजासकट हिशेब चुकता करेल-सुषमा अंधारे

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तुम्हाला भाजपसोबत जायचेच होते मग उगीच हिंदुत्व अन निधीची कारणे सांगत बसलात.अनैसर्गिक युती होती असे म्हणता मग ज्यांच्याबरोबर गेलात त्यांनी अजितदादांबरोबर पहाटेचा शपथविधी केलाच होतात की?राहिला प्रश्न निधीचा ?मग…

दिवाळीसाठी एसटीच्या १५०० जादा गाड्या सोडणार; अशी धावणार ‘दिवाळी स्पेशल’

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता कुटुंबिय आणि मित्र परिवारासह पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात 'दिवाळी स्पेशल' १४९४ जादा…

सातारा येथील पंचकर्म केंद्रात बीड जिल्ह्यातील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सातारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):- सातारा येथील यवतेश्वर येथे असलेल्या आयुर्वेदिक केंद्रात परजिल्ह्यातील ५५ वर्षीय महिलेचा नुकताच मृत्यू झाला आहे.पंचकर्म केल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.शैलजा चौधरी असे मृत महिलेचे नाव…