Just another WordPress site

यावल येथील सरदार पटेल इंग्लिश स्कुलमध्ये रंगला विद्यार्थी बालगोपाळांचा दहीहांडीचा कार्यक्रम

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ ऑगस्ट २४ गुरुवार येथील श्री मनुदेवी आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ व्दारे संचलीत सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नुकताच दहीहंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेत…

“आम्ही फक्त सहा फुटांच्या पुतळ्याला परवानगी दिली होती पण…” !! कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- दि.२९ ऑगस्ट २४ गुरुवार  सिंधुदुर्गातील मालवण समुद्रकिनारी राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५ फुटांच्या (चबुतऱ्यासह)…

अनवर्दे येथील ३५ वर्षांची परंपरा लाभलेली मरीमातेची आज यात्रा

महेश रामराव बोरसे,पोलीस नायक चोपडा तालुका प्रतिनिधी :- दि.२९ ऑगस्ट २४ गुरुवार तालुक्यातील अनवर्दे येथे आज दि.२९ ऑगस्ट गुरुवार रोजी सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील मरी माता यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ३५ वर्षांची परंपरा…

यावल-भुसावळ व बुऱ्हाणपुर-अंकलेश्र्वर महामार्गावरील जिवघेणे खड्डेमय तात्काळ दुरूस्त करा !! अन्यथा…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ ऑगस्ट २४ गुरुवार शहराला लागून असलेल्या यावल-भुसावळ आणी बुऱ्हाणपुर-अंकलेश्वर या राज्यमार्गावर ठीकठिकाणी पडलेल्या जिवघेण्या खडुयांमुळे सदरील महामार्गांची अत्यंत बिकट अवस्था झाली असून सार्वजनिक…

शेळगाव बॅरेजमधुन यावल शहरासाठी पाणी आरक्षण प्रस्तावाच्या निर्णयाबाबत अतुल पाटील यांनी मानले आभार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ ऑगस्ट २४ गुरुवार परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले व हतनूर धरणाच्या पाण्यावर ८५ ग्रामपंचायती व भुसावळ,वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी,दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र तसेच जळगाव जिल्ह्यातील…

“…तर अधिकाऱ्यांनाही सोडणार नाही,चक्की पिसायला लावणार” !! बदलापूर घटनेवरून अजित पवारांचा इशारा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ ऑगस्ट २४ गुरुवार बदलापूर येथील एका नामांकित शाळेत एक घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून दोन चिमुरड्या मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली तर या…

तापीनदीपासुन यावल शहरापर्यंत निघालेली कावड यात्रा उत्साहात संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२८ ऑगस्ट २४ बुधवार शहरातील विस्तारित भागात असलेल्या गंगेश्वर महादेव मंदिरात भाविकांच्या वतीने काल दि.२७ ऑगस्ट रविवार रोजी कावड यात्रा काढण्यात आली.तापीनदी पात्रातून पुजाअर्चा झाल्यानंतर पवित्र जल घेऊन…

“चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…” !! प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ ऑगस्ट २४ बुधवार  मालवणच्या राजकोट किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा २६ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या दरम्यान कोसळला.वाऱ्याचा वेग ४५ किमी प्रतितास असल्याने हा पुतळा कोसळल्याचे…

संवेदनशील प्रकरणे काळजीपूर्वक व सबुरीने हाताळावीत !! ‘शिवपुतळा कोसळण्याच्या घटनेची राज्याकडून…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ ऑगस्ट २४ बुधवार मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा कोसळल्याचे प्रकरण जनतेसाठी अत्यंत संवेदनशील असल्याने राज्य सरकारने त्याची अधिक गांभीर्याने हाताळणी करायला हवी होती अशी भावना भाजपच्या…

अंगणवाड्यांमध्ये ५०० कोटींच्या छत्र्या,मेगाफोन तसेच आपत्ती व्यवस्थापनविषयक साहित्य खरेदीचा घाट

मुंबई - पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ ऑगस्ट २४ बुधवार  महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध विभागांत खरेदीचा सपाटा लावला असून मदत आणि पुनर्वसन विभागाने नैसर्गिक आपत्तीसाठी राखीव निधीतून राज्यातील ११ हजार अंगणवाड्यांसाठी…