Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
जैव संवर्धन व स्थानिक रोजगार आणि पर्यावरण पर्यटनासाठी जंगल सफारी महत्त्वाचा टप्पा ठरणार !!…
यावल/जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०३ जुलै २५ रविवार
“सातपुडा जंगल सफारी हा ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा अभिनव संकल्प आहे व या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.ही केवळ सफारी नाही तर सातपुड्याचा…
गोंडगाव माध्यमिक विद्यालयात भडगाव पोलीस स्टेशन मार्फत विद्यार्थी सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम…
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.०३ ऑगस्ट २५ रविवार
तालुक्यातील गोंडगाव माध्यमिक विद्यालयात भडगाव पोलीस स्टेशन मार्फत आयोजीत विदयार्थी सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम दि.१ रोजी सकाळी ११.३० वाजता संपन्न झाला.सदर…
यावल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गोदानकार मुंशी प्रेमचंद यांना अभिवादन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०२ ऑगस्ट २५ शनिवार
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचालित कला वाणिज्य व विज्ञान माविद्यालयात उर्दू व हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या…
यावल शहरातील मोकाट गुरांचा वावर तसेच अस्वच्छतेबाबत शिवसेनेतर्फे नगरपरिषदेला निवेदन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०२ ऑगस्ट २५ शनिवार
येथील शहरातील नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील विविध ठीकाणी स्वच्छता सोयी सुविधांचा अभाव दिसुन येत आहे तसेच शहरातील सार्वजनिक ठिकाणी मोकाट गुरांच्या वावरामुळे दुचाकी वाहनधारकांचे…
टोकरे कोळी,भिलाला,बारेला व पावरा समाज बांधव आदिवासी दिन एकत्र साजरा करणार !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०१ ऑगस्ट २५ शुक्रवार
यावल येथे येत्या दि.९ ऑगस्ट रोजी साजरा होणारा जागतीक आदिवासी दिन साजरा करणेसाठी भिलाला,बारेला,पावरा व आदिवासी टोकरे कोळी समाज बांधव एकत्र येऊन येथील जीनिंग प्रेसिंग सोसायटीच्या…
किनगाव इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
दि.०१ ऑगस्ट २५ शुक्रवार
तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कुलचे विद्यार्थी दुर्वेश डिगंबर पाटील व निकेश विजय कोळी यांची जिल्हास्तरीय कँरम स्पर्धेसाठी तर खुशांत ज्ञानेश्वर चांदणे…
मिलींद कुरकुरे यांचा फैजपुर विभागातुन उत्कृष्ट ग्राम महसुल अधिकारी म्हणुन सन्मान !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०१ ऑगस्ट २५ शुक्रवार
येथील तहसील कार्यालय अंतर्गत तालुक्यातील दहिगाव येथे ग्राम महसुल अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले मिलिंद वासुदेव कुरकुरे यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते गुणी कर्मचारी म्हणुन…
मालमत्ता करावरील व्याज माफी योजनेस मुदतवाढ मिळावी !! माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची मागणी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०१ ऑगस्ट २५ शुक्रवार
नगरविकास विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांचे आदेशानुसार यावल नगरपालिका हद्दीतील मिळकत मालमत्ता करावरील शास्ती,व्याज माफ करणेकामी अभय योजना राबविण्याचा निर्णय शासनातर्फे…
भालोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात टीबी मुक्त भारत अभियान कार्यक्रम उत्साहात !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०१ ऑगस्ट २५ शुक्रवार
तालुक्यातील भालोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काल दि.३१ जुलै गुरुवार रोजी टीबी मुक्त भारत अभियान-२०२५ अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम जिल्हा जळगाव यांच्या विद्यमाने…
यावल येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने आयोजित वित्तीय साक्षरता अभियान आणि कर्ज वाटप मेळावा…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०१ ऑगस्ट २५ शुक्रवार
येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक यावल शाखा यांच्या वतीने तालुक्यातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना आर्थिक साक्षरता व भव्य कर्ज…