Just another WordPress site

मोहराळा ग्रुप ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी !! भिमआर्मी एकता मिशनची निवेदनाद्वारे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ मार्च २५ बुधवार तालुक्यातील मोहराळा-हरीपुरा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या १५ वित्त आयोग व ईतर योजनेअंतर्गत झालेल्या निकृष्ठ प्रतीच्या कामांची चौकशी करण्यात यावी अशा  मागणीचे निवेदन भीम आर्मी…

नऊ महिने अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स अंतराळातून पृथ्वीवर परतल्या !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ मार्च २५ बुधवार तब्बल नऊ महिने अंतराळात अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अखेर पृथ्वीवर परत आले आहेत.भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ नासाचे हे दोन्ही…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ केवळ गरजू महिलांनाच दिला जाणार !! उपमुख्यमंत्री तथा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ मार्च २५ बुधवार लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गेल्या वर्षी राज्यातील महायुती सरकारने महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणली

शाळा परिसरात तंबाखुजन्य उत्पादनांची विक्री करणाऱ्या ५०९ पानटपरीधारकांवर गुन्हे !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मार्च २५ मंगळवार शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य उत्पादनांच्या विक्रीस बंदी आहे व असे असतांनाही सर्रास विक्री होत असल्याने पानटपऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ‘परिमंडळ ७’ ने विशेष मोहीम हाती घेतली…

“गावामध्ये कुणीही शिवी दिली तर त्याला भरावा लागणार चक्क ५०० रुपयांचा दंड” !!

गुहागर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मार्च २५ मंगळवार तालुक्यातील पाचेरी हे दिसायला कोकणातल्या इतर गावांसारखेच असून शाळांमध्ये भांडताना किंवा चावडीवर गप्पा मारतांना शिव्यांचा वापर ही सहज कृती इथेही घडतच असणार.मात्र आता गावामध्ये कुणीही…

“नागपूर हिंसाचारात धारदार शस्त्रे,स्टिक्स आणि बाटल्यांचा वापर” !! घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मार्च २५ मंगळवार सोमवारी रात्री नागपूरमध्ये हिंसाचार झाला असून महाल परिसरात दगडफेक व वाहनांची तोडफोड आणि आजूबाजूच्या परिसरात जाळपोळ झाली.या घटनेपासून शहरात तणावपूर्ण परिस्थिती आहे.यानंतर

सुधारित लाडकी बहीण योजना !! केवळ गरीब महिलांनाच लाभ !!अनुदानात लगेचच २,१०० रुपयांपर्यंत वाढ केली…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मार्च २५ मंगळवार महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ समाजातील गरीब घटकांतील महिलांसाठी असून या योजनेचा काही अपात्र महिलांनीही लाभ घेतला.दरम्यान त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत…

नागपुरात औरंगजेबाच्या कबरीच्या वादातून दोन गटात तणाव !! दगडफेक आणि जाळपोळीत दोन जखमी !!

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मार्च २५ मंगळवार औरंगजेबाच्या कबरीभोवती सुरू असलेल्या वादावरून काल सोमवारी संध्याकाळी नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांमध्ये संघर्ष झाल्याने तणाव वाढला असून  औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी काही संघटनांनी…

गृहमंत्र्यांच्या शहरात चाललय तरी काय ? !! उपराजधानीत सलग तिसऱ्या दिवशी हत्याकांड !!

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१७ मार्च २५ सोमवार गृहमंत्र्याचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी हत्याकांड घडले असून सोमवारी आज पहाटेच्या सुमारास धंतोतीलीत एका युवकाने एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीचा…

अंजनविहिरे येथे उन्हाळी हंगाम शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- दि.१७ मार्च २५ सोमवार तेलबिया संशोधन केंद्र जळगाव व कृषी विज्ञान केंद्र जळगाव आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अंजनविहिरे तालुका भडगाव येथील शेतकरी निलेश खंडेराव पाटील यांचा…