Just another WordPress site

खरीप हंगाम ई पीक पाहणी नोंदणीला १ ऑगस्ट पासून सुरुवात !! शेतकऱ्यांनी नोंदणी करून शेती लाभाच्या…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२८ जुलै २५ सोमवार राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी असून महाराष्ट्र सरकार महसूल विभागातर्फे यावर्षीची खरीप हंगाम २०२५ साठी ई-पीक पाहणी प्रक्रिया १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होत…

भडगाव येथे मोकाट गुरांचा वाली कोण? !! कुचकामी यंत्रणा ठरत आहे नागरिक व विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला…

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव-तालुका (प्रतिनिधी) :- दि.२७ जुलै २५ रविवार भडगाव शहरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट जनावरांचा धुडगूस वाढला असून याबाबत गल्लीबोळांमध्ये आबाला वृद्ध नागरिक व विद्यार्थी तसेच वाहन धारकांना नाहक त्रास…

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर यावल येथे राष्ट्रवादी शरद पवार कॉंग्रेसची…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ जुलै २५ शनिवार आगामी काळात होवु घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युवक…

शेळगाव बॅरेज प्रकल्पाच्या नागरी वाहतुक पुलाच्या कामास गती मिळावी-शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ जुलै २५ शनिवार यावल तालुक्यासाठी महत्वकांशी असणाऱ्या शेळगाव बॅरेज मध्य प्रकल्पाचे काम पुर्णत्वाकडे गेले असुन याच मार्गाने यावल तालुक्याला जळगाव जिल्ह्याच्या बाजारपेठेला जोडणाऱ्या नागरी वाहतुक…

किनगाव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘ग्रीन डे’ उत्साहाच्या वातावरणात साजरा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :- दि.२६ जुलै २५ शनिवार तालुक्यातील किनगाव येथील डोणगाव रोडवरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे आज दि.२६ जुलै शनिवार रोजी 'ग्रीन डे ' मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.यात इ.१ ली ते इ.४…

यावल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने “सजग युवती सक्षम युवती”…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ जुलै २५ शनिवार चूल आणि मूलच्या पलिकडे जाऊन मुलींनी संस्कारांची जपवणूक करून स्वतःच्या पायावर स्वतः सक्षमपणे उभे राहणे आज काळाची गरज आहे असे आवाहन माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आज येथे केले ते…

“आपला दवाखाना” घोटाळा प्रकरणाच्या चौकशीबाबत भीम आर्मीतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ जुलै २५ शुक्रवार जळगाव जिल्ह्यातील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' आणि वर्धनी केंद्र शहरी आरोग्य योजना यामध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज दि.२५ जुलै…

यावल जे टी महाजन स्कुलमध्ये दिप अमावस्या भक्तीमय वातावरणात साजरी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ जुलै २५ शुक्रवार येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश स्कूल मध्ये काल दि.२४ जुलै गुरुवार रोजी दीप अमावस्या हा सण उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी…

यावल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उपप्राचार्यपदी प्रा.डॉ.एच.जी.भंगाळे यांची नियुक्ती !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ जुलै २५ शुक्रवार जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथील पदार्थ विज्ञान विषयाचे प्राध्यापक डॉ.एच.जी.भंगाळे यांची नुकतीच उपप्राचार्यपदी…

आदिवासी दिन कार्यक्रम उत्सव समिती अध्यक्षपदी नितीन सपकाळे तर उपाध्यक्षपदी मुकेश कोळी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ जुलै २५ शुक्रवार येत्या दि.९ ऑगस्ट २५ रोजी जागतिक आदीवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात आदीवासी टोकरे,ढोर,महादेव,मल्हार कोळी समाज बांधवाची बैठक समाजाचे…