Just another WordPress site

उंटावद येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्ताने अभिवादन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-

दि.१५ एप्रिल २५ मंगळवार

तालुक्यातील उंटावद येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत कार्यालय तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे महामानव भारतरत्न भारत भूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन शशिकांत (शशी आबा),गुलाबराव पाटील,सरपंच छोटू भगवान भिल,दिलीप यशवंत पाटील,विवेक गणपत पाटील,डिगंबर सपकाळे,किशोर कडू सपकाळे,जगदीश भाऊराव पाटील,राकेश शांताराम पाटील,पोलिस पाटील हर्षल राजेंद्र पाटील,दत्तात्रय ताराचंद पाटील,मेहबूब झिपरु तडवी,साहेबराव पाटील,त्र्यंबक जयराम पाटील,मयूर सुभाष पाटील,आकाश रविंद्र सपकाळे,दिपक गुलाब सोनवणे,प्रविण डिगंबर सपकाळे,इश्वर रामू इंगळे,मिलिंद आढाळे,सुर्यभान मंगा सांळुके,शुभम किशोर सपकाळे,सुर्यभान गोकुळ सपकाळे,सागर शांताराम सपकाळे इ.सह ग्रामपंचायत सदस्य व वि.का.सोसायटीचे सर्व संचालक यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येत उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.