Just another WordPress site
Browsing Category

सण उत्सव विशेष

यावल नगरपालीकेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ एप्रिल २६ बुधवार राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्ताने यावल नगरपालीकेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन…

यावल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस (अ प) पक्षाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योती फुले यांची जयंती…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.११ एप्रिल २६ शनिवार राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षाच्या वतीने थोरसमाज सुधारक क्रांतीसुर्य,ज्ञानसुर्य,युग पुरुष महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करीत साजरी करण्यात आली.…

यावल येथील बालसंस्कार विद्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीनिमित्ताने कथाकथन…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ फेब्रुवारी २६ येथील बाल संस्कार विद्या मंदिरात शिवजयंती निमित्त कथाकथन स्पर्धा उत्साहात पार पडली.सदर कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले व त्यानंतर…

उंटावद येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ फेब्रुवारी २६ गुरुवार तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसा.लि.उंटावद व सार्वजनीक शिवजन्म उत्सव समिती उंटावद यांच्या संयुक्त विद्यमाने जाणता राजा छात्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त…

यावल येथे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने समितीची स्थापना !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ जानेवारी २६ बुधवार येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात विविध…

यावल येथील बालसंस्कार विद्यामंदीर शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकांनद यांची जयंती साजरी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ जानेवारी २६ मंगळवार येथील बाल संस्कार विद्या मंदिर येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून…

ज्योती विद्या मंदिर, सांगवी बु. येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी :- दि.०४ जानेवारी २६ रविवार तालुक्यातील सांगवी बु.येथील ज्योती विद्या मंदिर या शाळेत शनिवार,दि.३ जानेवारी २६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची…

कोरपावलीत उर्स निमित्त भव्य कव्वाली महोत्सवाचे आयोजन हजरत पिर गैबंशाह वली (रहे.) यांच्या दर्ग्यावर…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० डिसेंबर २५ शनिवार कोरपावली येथिल सर्वधर्मीय ऐक्याचे जिवंत प्रतीक असलेल्या हजरत पिर गैबंशाह वली (रहे.) यांच्या सालाबादप्रमाणे होणाऱ्या उर्स निमित्त कोरपावली येथे भव्य कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन…

भडगाव येथे यशस्विनी सामाजिक अभियानात हरतालिका तीज तृतीया उत्सव साजरा !!

जावेद शेख,पोलीस नायक भडगांव तालुका (प्रतिनिधी) :- दि.२७ ऑगस्ट २५ बुधवार आस्था,भक्ती,अखंड सौभाग्य आणि सौंदर्याचे प्रतीक असलेला हरतालिका तीज उत्सव यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान प्रमुख मा.नगरसेविका योजना पाटील यांच्या प्रमुख…

भडगाव येथे संत शिरोमणी सेना महाराजांना अभिवादन !! शहरातील प्रमुख मार्गांवरून पालखी मिरवणूक !!

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- दि.२४ ऑगस्ट २५ रविवार येथील श्री संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाच्या वतीने श्री संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने शहराच्या…