यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ फेब्रुवारी २६ गुरुवार
तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसा.लि.उंटावद व सार्वजनीक शिवजन्म उत्सव समिती उंटावद यांच्या संयुक्त विद्यमाने जाणता राजा छात्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुण व पुजन करून उत्साहात साजरी करण्यात आली.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त जिल्हा परीषद मराठी शाळेत शिवश्री संजीवजी सोनवणे सर (गलवाडेकर) यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.सदरहू त्यांनी आपल्या व्याख्यानात शिवाजी महाराजांच्या जिवनात घडलेले विविध प्रसंग सांगितले.यावेळी उटांवद विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शशिकांत पाटील,सरपंच छोटू भिल,सेवानिवृत्त प्रा.विश्वनाथ पाटील,प्रा.संजय पाटील,दिलीप पाटील,विवेक पाटील,डिगंबर सपकाळे,किशोर सपकाळे,पोलीस पाटील,हर्षल पाटील,अशोक महाजन,सचिव संजय महाजन,शांताराम पाटील,जगदीश पाटील,विजय पाटील,विकास पाटील,त्रंबक पाटील,ह.भ.प.श्रीराम महाराज,पवन पाटील,जितेंद्र पाटील,पंकज पाटील,पुष्कराज पाटील,मिलींद सपकाळे,संकेत पाटील,नरेश कोळी,मयुर पाटील,निलेश पाटील,रंगनाथ पाटील,मुख्याध्यापक अनिल पाटील व शिक्षक इ.सह विद्यार्थी,विद्यार्थीनी,शिवजंन्म उत्सव समितीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.