पतीने मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत या कारणावरून पत्नीची पतीला लाटण्याने मारहाण !! करंगळीचा चावा घेऊन…
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०३ डिसेंबर २४ मंगळवार
पतीने मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत या कारणावरून पत्नीने पतीला लाटण्याने मारहाण केल्याची घटना सोमवार पेठेत घडली असून पत्नीने पतीच्या डोक्यात मिक्सरचे भांडे घातले तसेच करंगळीचा चावा…