पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे वीज कोसळल्याने घरगुती वस्तूंचे नुकसान;जीवितहानी टळली
पाचोरा-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील नांद्रा येथे गुरुवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली यावेळी वीज कोसळून गावकऱ्यांच्या घरगुती उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.काही काळ झालेल्या…