निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; उद्धव ठाकरे व शिंदे गटाला मिळाली ‘हि’ नावे
पोलीस नायक मुंबई (वृत्तसेवा):- निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांनंतर आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले आहे.तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले…