यावल जे टी महाजन स्कुलमध्ये दिप अमावस्या भक्तीमय वातावरणात साजरी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ जुलै २५ शुक्रवार
येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश स्कूल मध्ये काल दि.२४ जुलै गुरुवार रोजी दीप अमावस्या हा सण उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी…