Just another WordPress site

महेलखेडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !!

यावल - पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ डिसेंबर २५ बुधवार तालुक्यातील महेलखेडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आदिवासी तडवी भिल्ल युवा कृती समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले.या…

यावल नगरपालीकेत शिवसेना उबाठाने भाजपाला पराभूत करून मिळवलेले विजयाचे यश हे राज्याचे लक्ष वेधणारे :…

यावल ( प्रतिनिधी ) नगर पालीकेच्या सार्वत्रीक निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी सौ छाया अतुल पाटील यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधणारे विजय मिळवले असुन, येणाऱ्या काळात शिवसेना महाविकास आघाडीच्या…

यावल नगरपालीकेत प्रथमच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन महिला नगरसेवकांची एंट्री…

यावलपोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ डिसेंबर २५ मंगळवार येथील नगर पालीकेच्या पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असुन यात प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात नगरसेवक पदासाठी उमेदवारी घेतलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट)…

महाविकास आघाडी (उबाठा ) गटाच्या छाया पाटील यांचा दणदणीत विजय भाजपाच्या रोहिणी फेगडे यांचा दारुण…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ डिसेंबर २५ रविवार येथील नगर पालिकेच्या नगराध्यक्ष सह अकरा प्रभागातील २३ नगरसेवक पदाच्या निवडीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज रविवारी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात शांततेत पार…

यावल नगर पालिका प्रभाग क्रमांक ८ब च्या निवडणुकीसाठी आज मतदान, मतदारांचा चांगला प्रतिसाद दुपार…

यावल-पोलीस नायक ( प्रतिनिधी) :- दि.२० डिसेंबर २५ शनिवार येथील नगरपालीकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दिनांक २० डिसेंबर २०२५ शनिवार रोजी प्रभाग क्रमांक ८ ब च्या राखीव ठेवण्यात आलेल्या निवडणुकीसाठी मतदान होत असुन सकाळ पासून मतदानाला…

मनवेल जिल्हा परिषद शाळेत शिक्षण परिषद संपन्न माझा वर्ग माझे नियोजन उपाययोजनांचा घेतला आढावा !!

यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० डिसेंबर २५ शनिवार तालुक्यातील मनवेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत साकळी केंद्रांतर्गत शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली.यावेळी परिषदेच्या अध्यक्षस्थानी साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर चौधरी हे…

कोरपावलीत उर्स निमित्त भव्य कव्वाली महोत्सवाचे आयोजन हजरत पिर गैबंशाह वली (रहे.) यांच्या दर्ग्यावर…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० डिसेंबर २५ शनिवार कोरपावली येथिल सर्वधर्मीय ऐक्याचे जिवंत प्रतीक असलेल्या हजरत पिर गैबंशाह वली (रहे.) यांच्या सालाबादप्रमाणे होणाऱ्या उर्स निमित्त कोरपावली येथे भव्य कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन…

सांगवी बु!! येथे प्रधानमंत्री सौर घर मोफत वीज योजनेंतर्गत जनजागृती शिबिर !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ डिसेंबर २५ शुक्रवार तालुक्यातील सांगवी बु!! येथे आज गुरुवार, दि.१९ डिसेंबर २५ रोजी महावितरण कंपनीमार्फत प्रधानमंत्री सौर घर मोफत वीज योजना अंतर्गत विशेष जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.सदर…

यावल नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी दोन दिवसावर नगराध्यक्षपदासाठी अटीतटीच्या निवडणुकीत विजयाची चाबी…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ डिसेंबर २५ शुक्रवार येथील नगर पालीकेच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी दिनांक २१ रोजी २०२५ रविवार रोजी सातोद रोड वरील तहसील कार्यालय यावल येथे होणार…

बु्ऱ्हाणपुर अंकलेश्र्वर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास गती आवश्यक !! भूसंपादनासाठी अधिसूचना जारी…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ डिसेंबर २५ शुक्रवार यावल तालुक्यातून जाणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एनएच -७५३ बी (तळोदा ते बऱ्हाणपूर) या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती आली असुन, या मार्गाच्या…