शिंदेंच्या शिवसेनेत घराणेशाही !! नेत्यांचे कुटुंबीय विधानसभेच्या रिंगणात !! मुले,भाऊ व पत्नीला…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२३ ऑक्टोबर २४ बुधवार
शिवसेनेने (शिंदे) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून या यादीत एकूण ४५ नावे आहेत.मंत्री दादा भुसे,गुलाबराव पाटील,उदय सामंत यांच्यासह