“अदाणींविरोधात अटक वॉरंट हे देश,मोदी आणि पूर्ण भाजपासाठी शरमेची गोष्ट” !! संजय राऊतांचे…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ नोव्हेंबर २४ गुरुवार
भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची लाच देणे,गुंतवणूकदार आणि बँकाँशी खोटे बोलणे आणि अब्जावधी रुपये त्यातून गोळा केल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क…