“यावेळी उटी,गुवाहाटी जाणार नाही तर जिवाची मुंबई करू” !! शिंदे गटाच्या नेत्याने सांगितले सत्ता…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ नोव्हेंबर २४ शुक्रवार
एकनाथ शिंदे ज्या दिशेने जातील त्या दिशेने आम्ही जाऊ असे विधान संजय शिरसाट यांनी केले आहे त्यामुळे निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे जाणार ? यावर चर्चा सुरू झाली आहे.२०२२…