भाजपासमोर शिंदेंची माघार !! मुख्यमंत्रिपदाबाबत केसरकरांनी मांडली शिवसेनेची भूमिका !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ नोव्हेंबर २४ मंगळवार
एकनाथ शिंदे यांनी आज (२६ नोव्हेंबर) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे व त्यानंतर मंत्रिमंडळ विसर्जित झाले आहे.राजभवनावर जाऊन शिंदे यांनी राज्यपालाकांडे राजीनामा सुपूर्द