विधानसभेतील धक्कादायक निकालानंतर मनसेने मौन सोडले !! ईव्हीएमवर संशय !! भाजपावरही फसवणुकीचा दावा !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ नोव्हेंबर २४ बुधवार
राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर आला असून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे व १३२ जागा मिळवून भाजपा वरचढ ठरली असून शिंदेंच्या सेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही…