‘महायुती’ १६० पुढे गेल्याचे भाजपवाल्यांनाही आश्चर्य असावे !! मतयंत्राबाबतची (ईव्हीएम) भूमिका नक्कीच…
कराड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२५ नोव्हेंबर २४ सोमवार
मतयंत्राबाबतची (ईव्हीएम) भूमिका नक्कीच संशयास्पद असून ‘महायुती’चे संख्याबळ १६० च्या पुढे कसे गेले ? याचे भाजपवाल्यांनाही आश्चर्य वाटत असेल.महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जातात आणि…