“आमचे सरकार येईल !! अपक्ष आणि छोट्या पक्षांचे सरकार बनेल” !! निकालाआधीच बच्चू कडू यांचा…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ नोव्हेंबर २४ शुक्रवार
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी पार पडले तर या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी समोर येणार आहे त्यामुळे