विधानसभा निवडणुकीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल पोस्टमध्ये महाराष्ट्राला आवाहन !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० नोव्हेंबर २४ बुधवार
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पाडत असून सकाळी सात वाजल्यापासून राज्यातील प्रत्येक केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने