“चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…” !! प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ ऑगस्ट २४ बुधवार
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा २६ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या दरम्यान कोसळला.वाऱ्याचा वेग ४५ किमी प्रतितास असल्याने हा पुतळा कोसळल्याचे…