मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा १० पैकी १० जागांवर विजय
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ सप्टेंबर २४ शनिवार
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा शुक्रवारी (२७ सप्टेंबर) निकाल लागला असून या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेने जोरदार मुसंडी मारली आहे.मुंबई विद्यापीठाच्या