अक्षय शिंदे चकमकी दरम्यान प्रत्यक्षदर्शी असल्याचा दावा !! जितेंद्र आव्हाडांनी शेअर केली ऑडिओ क्लिप…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ सप्टेंबर २४ रविवार
बदलापूर या ठिकाणी झालेल्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला.सदरील घटना १२ आणि १३ ऑगस्टला ही घटना घडली व यानंतर २० ऑगस्टला बदलापूरमध्ये लोकांनी…