इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने कॉम्रेड सीताराम येचुरी यांना आदरांजली
विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक
रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) ;-
दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व पक्षाचे सर्वोच्च नेते कॉम्रेड सीताराम येचुरी यांना काल दि.२२ सप्टेंबर रविवार रोजी इंडिया आघाडी व…