डोंगर कठोरा येथे मधुस्नेह संस्था परिवारातर्फे यशवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० सप्टेंबर २४ शुक्रवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे आज दि.२० सप्टेंबर शुक्रवार रोजी मधुस्नेह संस्था परिवार खिरोदा यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य…