धक्कादायक !! अयोध्येत राम मंदिर परिसराची स्वच्छता करणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार !!
उत्तर प्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार
अयोध्येतील राम मंदिर परिसरात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा…