पाडळसा तंटामुक्ती अध्यक्षपदी राज मोहम्मदखा पठाण यांची निवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ सप्टेंबर २४ शुक्रवार
तालुक्यातील पाडळसे येथील रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते राज मोहम्मद खा अहमद खा पठाण यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
येथील ग्रामपंचायत कार्यालयात…