डांभुर्णी येथे आजारास कंटाळून गळफास घेत प्रौढाची आत्महत्या
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-
दि.२ सप्टेंबर २४ सोमवार
तालुक्यातील डांभुर्णी येथे राहणाऱ्या एका प्रौढ व्यक्तीने आजाराला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असुन याबाबत यावल पोलीस ठाण्यात नोंद…