तापीनदीपासुन यावल शहरापर्यंत निघालेली कावड यात्रा उत्साहात संपन्न
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ ऑगस्ट २४ बुधवार
शहरातील विस्तारित भागात असलेल्या गंगेश्वर महादेव मंदिरात भाविकांच्या वतीने काल दि.२७ ऑगस्ट रविवार रोजी कावड यात्रा काढण्यात आली.तापीनदी पात्रातून पुजाअर्चा झाल्यानंतर पवित्र जल घेऊन…