Just another WordPress site

“महाआरोग्य शिबीराच्या खर्चातून विठ्ठलाच्या नावाने दरोडा” !! जितेंद्र आव्हाड यांचा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ जून २४ मंगळवार विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेले वारकरी दरवर्षी आषाढीच्या आधी वारीला निघतात व या वारीत एक वेगळाच उत्साह असतो.वारीत सगळे एकमेकांना माऊली असेही संबोधतात.वारीतल्या या लाखो वारकऱ्यांसाठी…

“१३ जुलैपर्यंत आरक्षण दिले नाही तर सरकारला जड जाईल” मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ जून २४ मंगळवार मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला असून सध्या उपोषण स्थगित केले असले तरीही १३ जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.१३ जुलैपर्यंत आरक्षण दिले नाही तर सरकारला जड…

“देवेंद्र फडणवीसांची वाढती नकारात्मक छबी भाजपाला डॅमेज करू शकते” !! सुषमा अंधारे यांचे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ जून २४ मंगळवार लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाला व हा पराभव स्वीकारून देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारीतून मुक्त करण्याचीही विनंती केली होती परंतु फडणवीसांची ही विनंती फेटाळण्यात आली.दरम्यान आता…

“गरज सरो वैद्य मरो” उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांचा आक्षेप

अकोला-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती होईल आणि राज्यात सत्ताबदल अटळ असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव…

यावल शहरातील मंजुर क्रिडा संकुलनाचे काम मार्गी लावण्याबाबत मनसेचे क्रिडामंत्री रक्षा खडसेंना निवेदन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१८ जून २४ मंगळवार 'तालुका जिथे क्रिडा संकुल तिथे' या राज्य सरकारच्या धोरणानुसार यावल तालुक्यात अनेक वर्षापासुन क्रिडा संकुलाची कामे सुरु करण्यात आलेली नसून आजपावेतो प्रशासनाला जागाच उपलब्ध होऊ शकलेली…

पश्चिम बंगालमध्ये रेल्वे मालगाडीची कंचनजंगा एक्सप्रेसला धडक !! पाच जणांचा मृत्यू तर २५ जखमी

पश्चिम बंगाल-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१७ जून २४ सोमवार पश्चिम बंगालमध्ये मालगाडीने कंचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने रेल्वेचा मोठा अपघात झाला असून या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.आज दि.१७…

तालुक्यातील शेतकऱ्यांवर हवामान आधारीत फळविम्यावरून अन्याय होवु देणार नाही-ना.गुलाबराव पाटील यांचे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ जून २४ सोमवार तालुक्यातील फळपीक उत्पादकांना हवामानवर आधारित तापमानाच्या निकषाच्या गोंधळात यावल तालुक्यातील वगळण्यात आले असून फळपिक विम्याच्या निकषात तालुक्याचा समावेश करण्यात यावा अशा मागणीचे…

फ्रिजमध्ये बीफ ठेवल्याच्या आरोपावरून मध्य प्रदेशात ११ घरांवर चालविले बुलडोझर !!

मध्यप्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१७ जून २४ सोमवार मध्य प्रदेशात गाय तस्करी विरोधातील मोहिमेचा भाग म्हणून ११ घरांवर बुलडोझर फिरवण्यात आला असून या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बीफ,गायी यांच्यासह जनावरांचे अवशेष आणि हाडे सापडल्याचे…

बालसंस्कार एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी महेश वाणी तर उपाध्यक्षपदी तेजस यावलकर यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ जून २४ सोमवार येथील बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटीची सन २०२३ -२०२४ ची वार्षीक सर्वसाधारण सभा काल दि.१६ जुन रविवार रोजी संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली. सदरील सभेत सन २०२४ ते २०२७ साठी…

चिंचखेडा आदिवासी बालिका खुन प्रकरणातील मुलीच्या कुटुंबास शासनाची आर्थिक मदत

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ जून २४ सोमवार जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे दि ११ जून २४ रोजी एका नराधमाकडून सहा वर्षे बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा मनाला सुन्न करणारा संतापजनक प्रकार घडला होता व या घटनेचे पडसाद…