डिगंबर तायडे व त्यांच्या पत्नी सौ.शकुंतला तायडे “आयकॉन ऑफ नेशन ” पुरस्काराने सन्मानित
मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ जुलै २४ गुरुवार
जळगाव जिल्ह्यातील डोंगर कठोरा या सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या एका लहानशा खेडेगावातील सुपुत्र व रिटायर्ड सिव्हील इंजीनीयर, एम.एम.आर.डी.ए.मुंबई तसेच आपल्या गायनाच्या सातत्यपूर्ण…